राज्यस्तरीय स्पर्धा निकाल

जागतिक महिला दिनानिमित्त सर फाऊंडेशन, महाराष्ट्र व वुमेन टीचर्स फोरम, महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय निबंध, रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे निकाल जाहीर.

सर फाऊंडेशनच्या या स्पर्धांमध्ये असंख्य महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. एक से बढकर एक निबंध तितक्याच आखीव रेखीव काढलेल्या रांगोळ्या आणि मनात भरणारे पोस्टर्स पाहून महाराष्ट्रातील शिक्षिकांच्या अंगी असलेल्या या सुंदर कलागुणांचे कौतुक करावे तितके थोडेच!

अपेक्षेपेक्षा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे निकाल जाहीर व्हायला थोडा उशीर झाला. पण योग्य निःपक्षपाती परीक्षण, वस्तुनिष्ठपणा हेच आपल्या फाऊंडेशनचे वैशिष्ट्य असल्याने योग्य निकाल जाहीर होणं आवश्यक होतं आणि त्यामुळेच हा विलंब.... पण आपण सर्व मैत्रिणींनी सकारात्मकपणे सहकार्य केल्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे सर्वप्रथम आपले आभार!

सर्व विजेत्या आणि सहभागी महिला भगिनींचे सर फाऊंडेशन परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन!!


तीनही स्पर्धांचे विजेते खालीलप्रमाणे आहेत

ess

निबंध स्पर्धा निकाल

प्रथम क्रमांक
सौ.अनुराधा बळीराम आपटे
कन्या वि. मं.कोडोली,तालुका पन्हाळा,जिल्हा कोल्हापूर
विषय: मोबाईलच्या खिडकीतून ऑनलाइन व शाळेच्या प्रांगणात ऑफलाईन मुलांबरोबरचा प्रवास - एक अनुभूती

द्वितीय क्रमांक विभागून
सुषमा सुधाकर मानेकर
वसंतराव नाईक हायस्कूल, जरू,जिल्हा अमरावती
विषय:मोबाईलच्या खिडकीतून ऑनलाइन व शाळेच्या प्रांगणात ऑफलाईन मुलांबरोबरचा प्रवास - एक अनुभूती

श्रीम.अश्विनी नंदकिशोर सांगवे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघोलीवाडी,जिल्हा सोलापूर
विषय:एकविसाव्या शतकातील स्त्री व आव्हाने

तृतीय क्रमांक विभागून
मनीषा अंबादास जाधव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बनकरवस्ती (ब्राम्हण गाव) तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर
विषय:एकविसाव्या शतकातील स्त्री व आव्हाने

सौ.प्रतिभा रूपेशकुमार पाटील
श्रीराम माध्यमिक विद्यालय,मेहरून ता. जळगाव,जिल्हा जळगाव
विषय:मी आई

उत्तेजनार्थ
सारिका मुरलीधर पिंजरकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुरुम मुले,ता.मूर्तिजापूर,जिल्हा अकोला
निता मोहनराव मोरे
लालबहादूर माध्यमिक विद्यालय,जिल्हा लातूर
संगीता मधुकर दाणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी (व)जिल्हा बुलढाणा
सुनीता रामदास पाटील
माध्यमिक विद्यालय तिखोरा जिल्हा नंदूरबार
सौ.सुनिता युवराज चव्हाण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,साखरवाडी केंद्र पिसे तालुका भिवंडी,जिल्हा ठाणे

ran

रांगोळी स्पर्धा निकाल

प्रथम क्रमांक
गिरिजा मोहन नाईकनवरे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बोंडले,तालुका माळशिरस,जिल्हा सोलापूर
विषय: "आदि ते अनादी सर्वव्यापी मी"

द्वितीय क्रमांक विभागून
श्रद्धा स्नेहल कुलकर्णी
ज्ञानप्रबोधिनी नवगर विद्यालय जिल्हा पुणे
विषय: "आदि ते अनादी सर्वव्यापी मी"

शितल पांडुरंग देवकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोंढेवस्ती, टेंभूर्णी,जिल्हा सोलापूर
विषय:प्रगतीचे पाऊल

तृतीय क्रमांक विभागून
माधुरी राजेंद्र हेंद्रे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरुंड- दाते,जिल्हा ठाणे
विषय:स्त्री शिक्षण

स्वाती नामदेव पवार (माने)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अगरनी मळा,जिल्हा सांगली
विषय:स्त्री शिक्षण


उत्तेजनार्थ
विद्याताई बबनराव उदावंत
जि. प.शाळा,दिघेवस्ती धानो,जिल्हा अहमदनगर
बबिता भोलानाथ पडेवाल- श्रॉफ
राजाराम प्राथमिक शाळा, एन् जिल्हा औरंगाबाद
पल्लवी बाबुराव माळी
जि. प.शाळा, बेलगाव, गेवराई जिल्हा बीड
प्रीती कृष्णराव देशमुख
जि. प.शाळा, टाकळी बु.,जिल्हा अकोला
शकुंतला भाऊ सुतार
मराठी विद्यामंदिर,रामनगर,जिल्हा कोल्हापूर

ran

पोस्टर स्पर्धा निकाल

प्रथम क्रमांक विभागून
धनश्री रमेश देसाई
श्री बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल,इचलकरंजी,जिल्हा कोल्हापूर
विषय:आकाशाला गवसणी घालताना

गिरीजा मोहन नाईकनवरे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोंडले, तालुका माळशिरस,जिल्हा सोलापूर
विषय:आकाशाला गवसणी घालताना

द्वितीय क्रमांक विभागून
सुरेखा रुपेशकुमार लाळसंगी
प्राथमिक विभाग कन्या प्रशाला,तालुका माळशिरस,जिल्हा सोलापूर
विषय:कोरोना आणि बदलता समाज माझी भूमिका

सौ.गीता दशरथ लोकरे
जि. प.शाळा, पिंपळगाव,जिल्हा नांदेड
विषय:कोरोना आणि बदलता समाज माझी भूमिका

तृतीय क्रमांक विभागून
अपर्णा विनायक जंगम
रा.जि.प.शाळा, केशेणे,जिल्हा रायगड
विषय:आकाशाला गवसणी घालताना

श्वेता गणेश टिकार
जि.प.शाळा, करतवाडी रेल्वे,जिल्हा अकोला
विषय:आकाशाला गवसणी घालताना


उत्तेजनार्थ
वृषाली गोपीनाथ म्हात्रे
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,जिल्हा पालघर
सौ.योगिता अभिजित काळे
संत एकनाथ महाराज प्राथमिक विद्यालय न.,जिल्हा सांगली