Innovative Practices in School Education Conference 2021


जर आपल्याला पावती download करायची असेल तर येथे क्लिक करा (If you want to download your receipt click here
यशस्वी पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचे व्यवहार तपशील भरण्यास विसरलात तर खालील लिंकवर क्लिक करा (If your forgot fill your transaction details after successful payment then click on below link)
Payment Success

SIR FOUNDATION is organized in Maharashtra at Sinhagad Institute, Kusgaon (Bu), Lonavla, Dist. Pune. I look forward to attending the two-days National level "Innovative Practices in School Education Conference" and awards ceremony on 8 & 9 November 2021 (Two days: 9.00 am to 5.30 pm) . So that planning is convenient.

सर फाउंडेशन, महाराष्ट्र आयोजित,सिंहगड इन्स्टिट्यूट, कुसगांव (बु), लोणावळा, जि. पुणे येथे दि. 8 आणि 9 नोव्हेंबर 2021 रोजी (दोन दिवस : सकाळी 9.00 ते 5.30 वा. पर्यंत ) होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तर "Innovative Practices in School Education Conference" ला उपस्थित राहण्यास मी उत्सुक असून मी हा फॉर्म भरून उपस्थित राहण्यासंदर्भात Confimation देत आहे. जेणेकरून नियोजन करणे सोयीचे होईल.

This conference is paid(₹1600)
ही कॉन्फरन्स सशुल्क (₹1600) आहे

टीप: या देणगी शुल्कात एका व्यक्तीची 2 दिवसाची निवासव्यवस्था, चहा, नाष्टा, जेवण आणि कॉन्फरन्स कीट आदींचा समावेश असेल
Note: This donation includes 2 days accommodation, tea, snacks, meals and conference kits per person

जर तूमचे पेमेंट फेल झाले असेल तर खालील तुमच्या नोंदणी रकमेच्या बटन वर क्लिक करा(If your payment has failed, click on your Registration Amount button below)
Payment of Rs.1600
Payment of Rs.3200
Payment of Rs.4800

तुम्ही यावर्षीच्या सर फाउंडेशन राष्ट्रीय स्तर इनोव्हेशन कॉम्पिटिशनचे विजेचे आहात का? Are you the winner of this year's Sir Foundation National Level Innovation Competition?