State Innovation and Research Foundation was established in 2006 in Solapur. Siddharam Mashale, Balasaheb Wagh, Smt.Hema Shinde, Rahul Londhe, Mrs.Aarti Kale, Mallikarjun Someshwar, Vilas Nama, Venkatesh Kulkarni, Anant Bawdhankar, Sudhir Nachane were some of the teachers who took this initiative. In the past 10 years, this little group of people has turned into a wide network. The Foundation works for solutions regarding the problems in Teaching and Studies in Primary Education. Implementation of Innovative Techniques by teachers in correspondence with students’ progress and benefit is finely looked after. Even after establishment, the foundation had to go through a lot of liabilities and difficulties. Starting with a bunch of people the foundation has reached out to thousands of people.
TESTIMONIALS
मा. नंद कुमार, प्रधान सचिव
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र
'सर फाऊंडेशन' नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नवोपक्रमशीलता, गुणवत्ता, मराठी शाळांची प्रतिमा तसेच दर्जा उंचावण्यासाठी करत असलेले प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. प्रिसिजन फाऊंडेशनच्या सहकार्याने 'ई-लर्निंग प्रोजेक्ट' हा महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाले आहे. सर फाऊंडेशनच्या पुढील कार्यास मन:पुर्वक शुभेच्छा!
मा. अरुण डोंगरे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी
जि. प. सोलापूर तथा जिल्हाधिकारी, नांदेड. (I.A.S)
'सर फाऊंडेशन' नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नवोपक्रमशीलता, गुणवत्ता, मराठी शाळांची प्रतिमा तसेच दर्जा उंचावण्यासाठी करत असलेले प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. प्रिसिजन फाऊंडेशनच्या सहकार्याने 'ई-लर्निंग प्रोजेक्ट' हा महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाले आहे. सर फाऊंडेशनच्या पुढील कार्यास मन:पुर्वक शुभेच्छा!
मा. अभय दिवाणजी
सहयोगी संपादक दैनिक सकाळ, सोलापूर
गुणवत्तापूर्ण शिक्षण व उपक्रमशीलतेतून विद्यार्थांच्या विकासाची कास धरलेल्या सर फाऊंडेशन (स्टेट इनोव्हेशन अॅंड रिसर्च फाऊंडेशन) या संस्थेचे नाव आपसूकच तोंडात येते. सर फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील बदलाला सकारात्मकतेने पुढे नेत आहे. त्याला दैनिक सकाळने नेहमी पाठिंबा दिला आहे. माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा या लेखमालिकेचे फलित काय? तर प्रिसिजन सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या CSR च्या माध्यमातून 100 हून अधिक शाळा या इंटरॅक्टिव्ह डिजिटल सोलर स्मार्ट स्कूल बनल्या. सर फाऊंडेशन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!